Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ गोव्यात ऑक्सिजन अभावी ४ तासांत १३ जणांचा मृत्यू

गोव्यात ऑक्सिजन अभावी ४ तासांत १३ जणांचा मृत्यू

Related Story

- Advertisement -

कोरोना महामारीच्या संकटात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांचे बळी जात आहेत. त्यातच आता गोव्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये शुक्रवारी मध्यरात्री २ ते सकाळी ६ वाजेपर्यंत अवघ्या ४ तासांत १३ जणांचा तडफडून मृत्यू झाला आहे. ऑक्सिजनच्या तुडवड्यामुळे हे मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक रुग्ण रुग्णालयातील गंभीर परिस्थिती सांगत आहे. यातून गोव्यात सध्या कोरोनाची भीषण परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -