घरव्हिडिओललित प्रभाकरसोबत My Mahanagarने मारलेल्या गप्पा

ललित प्रभाकरसोबत My Mahanagarने मारलेल्या गप्पा

Related Story

- Advertisement -

‘शांतीत क्रांती’चा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून यातून मैत्री, प्रवास आणि स्वतःचा शोध दाखवण्यात आला आहे. ही तीन बेस्ट फ्रेंड्सची गोष्ट असून यात लोकप्रिय मराठी कलाकार अभय महाजन, ललित प्रभाकर आणि आलोक राजवाडे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, या वेबसिरीज बाबत ललित प्रभाकरसोबत My Mahanagarने मारलेल्या गप्पा.

- Advertisement -