घरव्हिडिओ'विजय आमचाच' पालकमंत्री सतेज पाटील यांना विश्वास

‘विजय आमचाच’ पालकमंत्री सतेज पाटील यांना विश्वास

Related Story

- Advertisement -

कोल्हापूर दूध उत्पादक संघाची अर्थात गोकुळसाठी आज मतदान पार पडत आहे. या निवडणुकीत २१ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात असून या सर्व उमेदवारांचे भवितव्य आज पेट्यांमध्ये बंद होणार आहे. दरम्यान, “या निवडणुकीत २ हजार २८० ठराव धारक हे राजर्षी शाहू शेतकरी आघाडी सोबत असून गोकुळ दूध संघ व्यापार्‍यांच्या हातात जाण्यापेक्षा तो सर्वसामान्य दूध उत्पादकांचा राहील”, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. दरम्यान, राजश्री शाहू शेतकरी आघाडीचे नेते पालकमंत्री सतेज पाटील यांनी ठराव धारकांना एकत्र करून मतदान केंद्रावर पोचवण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यानुसार आज, रविवारी सकाळी १० वाजता विवेकानंद कॉलेज ठराव धारकांनी उपस्थिती लावली आहे.

- Advertisement -