गोलफादेवी हे वरळीगांवात उंच टेकडीवर वसलेले कोळी बांधवांचे मंदिर आहे. मंदिरात साकबादेवी, गोलफादेवी आणि हरबादेवीची मूर्ती आहे. कोळीबांधव जेव्हा जेव्हा मासेमारीसाठी समुद्रात जातात किंवा इतर कोणत्याही शुभ कामासाठी जाताना देवीला आजही कौल लावण्याची पद्धत आहे. नवरात्रोत्सवादरम्यान मोठ्या उत्साहात या देवीच्या मंदिरात जत्रा भरवली जाते. दर्शनासाठी या मातेचं मंदिर सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत खूलं असतं. काय आहे या मातेचं आणि मंदिराचं वैशिष्ट्य जाणून घेऊया…
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -