Friday, January 27, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बॉम्बे हायकोर्टाचे नाव बदलणे गरजेचे

बॉम्बे हायकोर्टाचे नाव बदलणे गरजेचे

Related Story

- Advertisement -

खासदार गोपाळ शेट्टी यांनी लोकसभेत बॉम्बे हायकोर्टाचे नाव बदलण्याची मागणी लोकसभेत केली आहे. गोपाळ शेट्टी यांनी लोकसभेत प्रत्येक राज्यातील उच्च न्यायालय हे त्या राज्यांच्या नावानुसार करण्यात यावे अशी मागणी केली आहे. बॉम्बे हायकोर्टाचे नाव बदलून महाराष्ट्र हायकोर्ट करा, अशी मागणी भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी लोकसभेत केली.

- Advertisement -