Friday, March 31, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुख्यमंत्र्यांच्या ओळखीच्यांना १ कोटी बक्षीस, मग इतरांना वेगळा न्याय का? - गोपाळ...

मुख्यमंत्र्यांच्या ओळखीच्यांना १ कोटी बक्षीस, मग इतरांना वेगळा न्याय का? – गोपाळ शेट्टी

Related Story

- Advertisement -

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदेंच्या मैत्रिणीच्या मुलीने कबड्डीमध्ये सुवर्णपदक मिळवले तर तिला १ कोटीचे बक्षीस देण्यात आले. जर कोणत्या कबड्डी खेळाडूची ओळख मुख्यमंत्र्यांशी नसेल तर त्याला काही देऊ नये, असा कसा नियम? ही कोणती व्यवस्था आहे? असा प्रश्न गोपाळ शेट्टी यांनी उपस्थित करत नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisement -