घरव्हिडिओगोपीचंद पडळकर भडकले, चप्पलफेकीच्या घटनेवर दिली पहिली प्रतिक्रिया

गोपीचंद पडळकर भडकले, चप्पलफेकीच्या घटनेवर दिली पहिली प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर काही लोकांनी चपला भिरकावल्या. या घटनेचे आता राजकीय आणि सामजिक पडसाद उमटू लागलेत. गोपीचंद पडळकर यांनीही संताप व्यक्त करत चप्पलफेक प्रकरणावर भाष्य केलंय.

- Advertisement -