Wednesday, July 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सरसेनापती बी.के.कोकरे स्मारक झालेच पाहिजे-गोपीचंद पडळकर

सरसेनापती बी.के.कोकरे स्मारक झालेच पाहिजे-गोपीचंद पडळकर

Related Story

- Advertisement -

भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली तसेच राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण  गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यादरम्यान त्यांनी आपलं आयुष्य समाजासाठी झिजवणाऱ्या बापुसाहेबांच्या आईला भेटल्यावर भारावून गेलो अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच सरसेनापती बी.के.कोकरे स्मारक झालंच पाहिजे असंही त्यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हंटल आहे.

- Advertisement -