Monday, December 6, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ विजय वडेट्टीवारांवर गोपिचंद पडळकरांनी केला हल्लाबोल

विजय वडेट्टीवारांवर गोपिचंद पडळकरांनी केला हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

अति सन्मानीय मंत्री विजय वडेट्टीवार हे ओबीसी आणि भटक्या विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी निर्माण झालेल्या महाज्योती संस्थेला आपली जहागीर समजून मनमानी कारभार करत आहेत. महाज्योती संस्थेचा बट्ट्याबोळ आणि हसं या प्रस्थापित राज्यसरकारनं करून ठेवलं आहे, असा हल्लाबोल आमदार गोपिचंद पडळकर यांनी केला आहे.

- Advertisement -