Wednesday, May 5, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भाजपची जिरवण्यासाठी ३ पक्ष एकत्र आले

भाजपची जिरवण्यासाठी ३ पक्ष एकत्र आले

Related Story

- Advertisement -

“आरोग्यमंत्र्यांनी सकाळी प्रेस घेऊन सांगितले की, येत्या १ मेपासून लसीकरणाला सुरुवात होणार असून मोफत लस देण्यात येणार आहे. पण, त्यानंतर दुपारी सांगितले की साठा उपलब्ध नसल्याचे ते शक्य नाही. मग सकाळी घेतलेली प्रेस काय गांजा मारुन घेतली होती का”?, अशी टीका भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर केली आहे.

- Advertisement -