Sunday, January 23, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ गोपीचंद पडळकरांनी अनिल परबांना केला सवाल

गोपीचंद पडळकरांनी अनिल परबांना केला सवाल

Related Story

- Advertisement -

अनिल परब यांना विनंती करायची एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून सगळे दरवाजे ठोठावत आहात त्यापेक्षा स्वत: आझाद मैदानात जाऊन आपल्याच मराठी एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा का करत नाहीत? असा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अनिल परब यांना केला आहे. तसेच अनिल परब यांनी स्वत: कर्मचाऱ्यांना भेटावं आणि ठामपणे आश्वासित करावं की बडतर्फीची कार्यवाही मागे घेण्यात येईल जेणेकरुन चर्चेचा मार्ग मोकळा होईल.

- Advertisement -