घरव्हिडिओगोपीचंद पडळकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

गोपीचंद पडळकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

प्रशासनात आपल्याच मर्जीतले-ताटाखालचे अधिकारी बसवून त्यांच्या मार्फ़त ब्लॅक लिस्टेट कंपन्यांना आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षा कंत्राटं द्यायची, जेणेकरुन  पदभरतीमध्ये वसूलीचा घोडे बाजार चालवण्याची आघाडी सरकारची परंपरा राखता आली पाहिजे. असा घणाघात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर केला आहे. तसेच आरोग्यमंत्र्यांचे हे कारनामे आरोग्य विभागाच्या पदभरती घोटाळ्यामुळं पुराव्यानिशी सिद्ध झालेत. हे सरकार आता अधिकृतरित्या  वसूली सरकार म्हणून मान्यता प्राप्त झालेलं आहे. असं वक्तव्य पडळकरांनी केलं आहे.

- Advertisement -