Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ गोपीचंद पडळकरांचा राज्य सरकारवर घणाघात

गोपीचंद पडळकरांचा राज्य सरकारवर घणाघात

Related Story

- Advertisement -

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महा विकास आघाडी सरकारवर पुन्हा हल्लाबोल केला आहे.पहिल्या पावसामुळे झालेल्या विलंबमुळे पेरणीला उशीर झाला असून पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालं . यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार काहीच करत नसल्याचा आरोप पडळकरांनी केला आहे.

- Advertisement -