Monday, December 6, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर टीका ते राजकीय प्रवास

गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर टीका ते राजकीय प्रवास

Related Story

- Advertisement -

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन असो किंवा मग ते एमपीएससी विद्यार्थ्याचे आंदोलन असो यामध्ये एक चेहरा प्रचंड चर्चेचा विषय ठारला आहे. तो चेहरा म्हणजे भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते गोपीचंद पडळकर, राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका आणि आपल्या भाषाशैलीमुळे गोपीचंद पडळकर हे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी आजवर अनेकवेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. या टीकांमुळे राष्ट्रवादीचे नेते पडळकरांविरोधात आक्रमक देखील झाले होते. परंतु एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावरुन शरद पवार आणि गोपीचंद पडळकर यांच्यात जुळलंय कसं ते जाणून घ्या.

- Advertisement -