घर व्हिडिओ शरद पवारांवर टीका करताना पडळकरांची जीभ घसरली

शरद पवारांवर टीका करताना पडळकरांची जीभ घसरली

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली. जेजुरी संस्थान आणि शरद पवारांचा काही संबंध नाही, असंही ते यावेळी म्हणाले.

 

- Advertisement -

 

- Advertisement -