घरव्हिडिओपवारांच्या दिल्ली बैठकीची गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली

पवारांच्या दिल्ली बैठकीची गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली

Related Story

- Advertisement -

भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामी आहेत. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे’, असं पडळकर म्हणाले आहेत.

- Advertisement -