Monday, August 8, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिवसेनेला बेळगावमध्ये जिंकलेले मराठी लोक मराठी वाटत नाहीत - पडळकर

शिवसेनेला बेळगावमध्ये जिंकलेले मराठी लोक मराठी वाटत नाहीत – पडळकर

Related Story

- Advertisement -

संजय राऊतांना बेळगाव मध्ये निवडून आलेली भाजपची मराठी माणसे मराठी वाटत नाहीयेत का? महाराष्ट्राच्या मतदाराने युतीला बहुमत दिले. पण नंतर तुम्ही मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला. हिंदू सण आले की तुम्ही निर्बंध लादता व इतर सणासुदीला सत्तेसाठी मुजरे करता अशा तुमच्या पाखंडी वृत्तीचा बुरखा फाटलाय आणि तुमचा खरा चेहरा प्रत्येक हिंदूच्या पुढे उजळून आलाय, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलीय.

- Advertisement -