Friday, August 12, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अग्रलेखावरून गोपीचंद पडळकरांची संजय राऊतांवर टीका

अग्रलेखावरून गोपीचंद पडळकरांची संजय राऊतांवर टीका

Related Story

- Advertisement -

आपल्या हुजरेगिरीमुळे बावचळलेले राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरतायेत? असं तर नाही की राणे साहेबांचा फुगा तुमच्याविषयीच्या गुपीतांनी भरलेला आहे. तो फुटला तर तुमच्या तिन्ही धन्यांचा तुमच्यावरचा विश्वास उडून जाईल. कमरेचं सोडून डोक्याला बांधून अग्रलेख लिहिण्याच्या विकृतीला बांध घाला, अन्यथा ‘तुमच्या हम करे सो’ कायद्याच्या फुग्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून भोकं पडतील, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.

- Advertisement -