मागील अडीच वर्ष अंगणवाडी सेविकांना वारंवार आंदोलने करावी लागली. परंतु हे सरकार अंगणवाडी सेविकांच्या मागे ठामपणे उभे आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांची विरोधकांवर टीका.