Thursday, August 11, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ गोपीनाथ मुंडेंच्या सहकाऱ्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

गोपीनाथ मुंडेंच्या सहकाऱ्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या ॲक्शन मोडमध्ये आले आहेत.. उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या मोठ्या नेत्याला त्यांनी पक्षात घेतलं. त्यानंतर दुसऱ्याचदिवशी भाजपच्या नेत्याला फोडत त्यांनी पक्षप्रवेश दिला आहे.

- Advertisement -