घरव्हिडिओगोष्ट एका पैठणीची या सिनेमाच्या दिग्दर्शकांशी दिलखुलास गप्पा

गोष्ट एका पैठणीची या सिनेमाच्या दिग्दर्शकांशी दिलखुलास गप्पा

Related Story

- Advertisement -

स्वप्न सगळेच बघतात, मात्र काहींचीच पूर्ण होतात.अशाच एका स्वप्नाची गोष्ट शंतनू गणेश रोडे दिग्दर्शित, लिखित ‘गोष्ट एका पैठणीची’मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. ६८ व्या राष्ट्रीय पुरस्कारात ‘सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटा’चा मान देखील या चित्रपटाला मिळाला आहे. यानिमित्त गोष्ट एका पैठणीची या सिनेमाच्या दिग्दर्शकांशी दिलखुलास गप्पा.

- Advertisement -