Saturday, August 13, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मराठी माणसांचा संताप

राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मराठी माणसांचा संताप

Related Story

- Advertisement -

एका कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी माणसांचं योगदान काढून घेतलं तर काहीच उरणार नाही, असं विधान केल्यानंतर राज्यभरातून त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जातोय. दरम्यान, जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केल्यानंतर आता मराठी माणसाने देखील संताप व्यक्त केला आहे.

- Advertisement -