Sunday, August 14, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचा संताप

राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचा संताप

Related Story

- Advertisement -

राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रभर उमटत आहेत. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त करत राज्यपाल समाजात तेढ निर्माण करण्याचे पाप करत आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -