Thursday, May 13, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ हरिद्वार कुंभमेळ्यातील नागा साधूंवर सरकार मेहरबान

हरिद्वार कुंभमेळ्यातील नागा साधूंवर सरकार मेहरबान

Related Story

- Advertisement -

मार्च २०२० मध्ये देशात कोरोनाचं संकट आलं त्याआधी दिल्लीत मरकजमध्ये मोठयासंखेने जमलेल्या तबलिकींना जबाबदार धरत त्यांना देशद्रोही ठरवण्यात आलं होतं. आता दुसऱ्या लाटेवेळी हरिद्वारमध्ये कुंभमेळ्यात लाखो नागा साधूंनी हजेरी लावली. पण त्यांच्यावर सरकार मेहरबान आहे.

- Advertisement -