Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सरकारने पुरग्रस्तांना तात्काळ मदत जाहीर करावी

सरकारने पुरग्रस्तांना तात्काळ मदत जाहीर करावी

Related Story

- Advertisement -

‘राज्यात पूर येणाचे प्रमाण वाढले असून या पुरपरिस्थितीचा सरकारने अभ्यास करायला हवा. तसेच सरकारने तात्काळ पुरग्रस्तांना मदत जाहीर करावी’, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

- Advertisement -