घरव्हिडिओठाकरे सरकारने आपला मोर्चा किरीट सोमैयांकडे वळवला

ठाकरे सरकारने आपला मोर्चा किरीट सोमैयांकडे वळवला

Related Story

- Advertisement -

नगरविकास मंत्रालयाने आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर न भूतो अशी मेहेरबानी करत अनधिकृत बांधकामांचा दंड माफ केला. ठाकरे सरकारने ही माहिती स्वयंस्फूर्तीने सरकारी संकेतस्थळावर टाकली नाही. त्यामुळे आता ठाकरे आणि सोमैया यांच्या धुमश्चक्रीत कोणाचा बळी जातो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

- Advertisement -