Monday, January 17, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ फोनवरून विना इंटरनेट यूपीआय पेमेंट करण्यासाठी तुम्हाला या कोडचा वापर करावा लागले

फोनवरून विना इंटरनेट यूपीआय पेमेंट करण्यासाठी तुम्हाला या कोडचा वापर करावा लागले

Related Story

- Advertisement -

इंटरनेटशिवाय UPI पेमेंटसाठी, प्रथम तुमचा नंबर UPI वर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे आणि तोच क्रमांक तुमच्या बँक खात्याशी जोडला गेला पाहिजे. तुम्ही त्याच नंबरवरून *99# सेवा वापरू शकता. ही *99# सेवा वापरून तुम्ही कोणतीही UPI सेवा वापरू शकता.

- Advertisement -