घरव्हिडिओशिवाजीपार्कात होणार हिरवळ, काय आहे मुंबईकरांचं मत?

शिवाजीपार्कात होणार हिरवळ, काय आहे मुंबईकरांचं मत?

Related Story

- Advertisement -

शिवाजीपार्क मैदानाचा आता कायापालट होणार असून मैदानाच्या परिसरात हिरवळ निर्माण करण्याचा प्रयत्न महापालिकेच्या माध्यमातून सुरु आहे. मैदानातील धुळीमुळे आसपासच्या इमारतीतील रहिवाशी त्रस्त आहेत. यावर उपाय म्हणून महापालिकेने संपूर्ण मैदानातील परिसरात गवत लावण्याचा निर्णय घेतला. पालिकेच्या या निर्णयाचे मुंबईकरांनी स्वागत केलं आहे.

- Advertisement -