Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ BKC जम्बो कोविड सेंटरमधून ग्राऊंड रिपोर्ट

BKC जम्बो कोविड सेंटरमधून ग्राऊंड रिपोर्ट

Related Story

- Advertisement -

राज्यासह मुंबईत कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पुढील १० दिवसांनंतर बेड्स आणि व्हेंटिलेटरची कमी पडण्याची शक्यता टास्क फोर्सने व्यक्त केली आहे. मात्र, सध्याची परिस्थिती काय आहे? याबाबत My Mahanagarने BKC जम्बो कोविड सेंटरमध्ये केलेला ग्राऊंड रिपोर्ट.

- Advertisement -