Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर नवरात्रौत्सव 2022 मी शरद पवार विद्यापीठाच्या नर्सरीत - आदिती तटकरे

मी शरद पवार विद्यापीठाच्या नर्सरीत – आदिती तटकरे

Subscribe

कोकणातील आपत्कालीन परिस्थितीत केलेल्या मदतकार्यामुळे पालक मंत्री आदिती तटकरे यांच्या कामाचं कौतुक सर्वत्र होतंय. आपल्या यशाचं श्रेय मात्र त्या वडिलांच्या गुरुमंत्राला आणि आजी- आईच्या संस्कारांना देतायत. विधानसभेच्या पहिल्याच टर्म मध्ये आठ मंत्रालयांचा कार्यभार मिळवणाऱ्या आदिती तटकरे यांनी कामकाजावर स्वतःचा वेगळा ठसा उमटवलाय. त्यात मिळालेल्या यशाचं श्रेय त्या पवारांकडून मिळालेल्या गुरुमंत्राला आणि आई- वडिलांच्या संस्कारांनाही देतात.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -