घरव्हिडिओकोल्हापूरातील कोरोनाबाबत पालकमंत्री म्हणाले....

कोल्हापूरातील कोरोनाबाबत पालकमंत्री म्हणाले….

Related Story

- Advertisement -

“कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणात आहे. मंत्र्यांच्या प्रयत्नामुळे रेमडीसिवीरची उपलब्धता वाढली आहे. ऑक्सिजनच्या पुरवठ्यात वाढ झाली आहे, याची माहिती माजी आमदार अमल महाडिक यांनी घ्यावी. जर तुम्ही आमच्यावर आरोप करत असाल तर अमल महाडिक यांना मनुष्यवधाच्या गुन्ह्यात सह आरोपी करावे लागेल”, असा टोला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला.

- Advertisement -