Thursday, May 13, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पालकमंत्र्याांनी महिलांचे वाढवले मनोबल |

पालकमंत्र्याांनी महिलांचे वाढवले मनोबल |

Related Story

- Advertisement -

मेळघाटातील महिला वन कर्मचाऱ्यांना काम करताना येणाऱ्या अडचणी, वरिष्ठांकडून होणारा जाच याची दखल घेत यशोमती ठाकूर यांनी मेळघाटातील दुर्गम भागातील विविध ठिकाणी दोन दिवस गोपनीय दौरा केला. यावेळी महिला वनकर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यांचे मनोबल वाढविले.

- Advertisement -