घरव्हिडिओमुंबईत उत्साहात साजरा झाला गुढीपाडवा | शोभायात्रेतून नववर्षाचे स्वागत

मुंबईत उत्साहात साजरा झाला गुढीपाडवा | शोभायात्रेतून नववर्षाचे स्वागत

Related Story

- Advertisement -

गुढीपाडवा हा महाराष्ट्रासाठी, प्रत्येक मराठी माणसासाठी आनंद देणारा सण आहे. साडेतीन मुहुर्तापैकी एक असलेल्या या सणाला मुंबईत ठिकठिकाणी शोभायात्रा काढून नववर्षाचे स्वागत केले जाते. आज गिरगाव आणि डोंबिवली येथे लोकांनी पारंपारिक वेषात शोभायात्रा काढल्या.

- Advertisement -