घरव्हिडिओगुजरात निवडणुकीसाठी काँग्रेस - भाजपाने जाहीर केली स्टार प्रचारकांची यादी

गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेस – भाजपाने जाहीर केली स्टार प्रचारकांची यादी

Related Story

- Advertisement -

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केलीय. यामध्ये काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यासह सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे मैदानात उतरणार आहेत.

- Advertisement -