घरव्हिडिओगुलाबराव पाटलांची संजय राऊतांवर मिश्कील टीका

गुलाबराव पाटलांची संजय राऊतांवर मिश्कील टीका

Related Story

- Advertisement -

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर आक्षेपार्ह शब्दात टीका केल्याने आता शिंदेगटासोबत असलेले आमदार मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आहेत. आमदार गुलाबराव पाटील यांना संजय राऊत पानवाला म्हणाले होते. याला प्रत्युत्तर देतांना गुलाबराव पाटील म्हणाले तुम्हाला कधी चुना लावून जाईन कळणार नाही

- Advertisement -