घरव्हिडिओगुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंना टोला

गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंना टोला

Related Story

- Advertisement -

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार आदित्य ठाकरेंच्या बिहार दौऱ्यावर निशाणा साधला आहे. तुम्ही जर पूर्वी महाराष्ट्रात फिरला असता. महाराष्ट्रातील आमदारांच्या समस्या जाणून घेतल्या असत्या तर तेजस्वी यादवच इकडे आले असते, असा टोला गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे.

- Advertisement -