घरव्हिडिओगुलाबराव पाटील यांचा विरोधकांवर हल्लाबोल

गुलाबराव पाटील यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

कर्नाटक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनाचे निषेध व्यक्त करत एकनाथ खडसे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. एकनाथ खडसे यांनी माझ्या मतदारसंघात यावे पाणी किती दिवसाआड मिळते ते पहावे. मला मंत्रीपद बाळासाहेब ठाकरे यांनी दिले आहे, त्यांना देखील मंत्रीपद बाळासाहेबांनी दिले होते हे विसरू नये.

- Advertisement -