Thursday, March 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नाव, पक्षचिन्हासाठी कोट्यवधी रुपये खर्च, राऊतांच्या आरोपांवर पाटलांचे प्रत्युत्तर

नाव, पक्षचिन्हासाठी कोट्यवधी रुपये खर्च, राऊतांच्या आरोपांवर पाटलांचे प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी कोट्यवधी रुपये शिंदे गटाने दिले, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. यावर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.

- Advertisement -