Saturday, March 25, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मागासवर्गीयांच्या पदोन्नती आरक्षणाच्या प्रश्नावर गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर

मागासवर्गीयांच्या पदोन्नती आरक्षणाच्या प्रश्नावर गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

काँग्रेसचे आमदार बळवंत वानखेडे यांनी मागसावर्गीयांच्या पदोन्नतीमधील आरक्षणाचा मुद्दा सभागृहात उपस्थित करत मंत्री गुलाबराव पाटील यांना प्रश्न विचारला यावर उत्तर देताना गुलाबराव पाटील प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

- Advertisement -