Tuesday, January 31, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ गुलाबराव पाटील उतरले क्रिकेट मैदानात

गुलाबराव पाटील उतरले क्रिकेट मैदानात

Related Story

- Advertisement -

जळगाव तालुक्यातील मोहाडी येथील क्रिकेट स्पर्धेला रविवारी, २७ नोव्हेंबर रोजी प्रारंभ झाला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. राजकीय पटलावर ज्या प्रकारे गुलाबराव पाटील बॅटिंग करतात, त्या प्रकारे गुलाबराव मैदानात बॅटिंगसाठी उतरले.

- Advertisement -