Thursday, August 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ गुणरत्न सदावर्तेंचा शरद पवारांवर निशाणा

गुणरत्न सदावर्तेंचा शरद पवारांवर निशाणा

Related Story

- Advertisement -

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की राष्ट्रपती पदाच्या निवडणुकांसाठी एका आदिवासी महिलेला भाजपाने उमेदवारी दिली. मात्र काँग्रेस पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू संदर्भात केलेले वक्तव्य अत्यंत खालच्या दर्जाचे आहे. त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मी औरंगाबादचे पोलीस आयुक्त यांच्याकडे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करत आहे. असेही ते यावेळी म्हणाले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या चळवळी संदर्भात बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस एसटी कर्मचाऱ्यांचा संदर्भात नक्कीच चांगला निर्णय घेतील तर दुसरीकडे त्यांनी शरद पवारांवर टीका देखील केलीये

- Advertisement -