घरव्हिडिओवळसे पाटील,शरद पवार, सुप्रिया सुळे यांचा टेरर निर्माण करणारा पक्ष

वळसे पाटील,शरद पवार, सुप्रिया सुळे यांचा टेरर निर्माण करणारा पक्ष

Related Story

- Advertisement -

विलीनीकरणाच्या मागणीसाठी मागील पाच महिन्यांपासून आझाद मैदानात एसटी कर्मचारी आंदोलन करत होते. मात्र शुक्रवारी अचानक या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी शरद पवारांच्या निवासस्थानावर दगड, चप्पल भिरकावल्याचे दिसून आले. यादरम्यान मुंबईत गावदेवी पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी संताप व्यक्त केला

- Advertisement -