घरव्हिडिओमराठवाड्याच्या मागासलेपणाला पवार ,चव्हाण व देशमुख कुटुंबच जबाबदार -अॅड. गुणरत्न सदावर्ते

मराठवाड्याच्या मागासलेपणाला पवार ,चव्हाण व देशमुख कुटुंबच जबाबदार -अॅड. गुणरत्न सदावर्ते

Related Story

- Advertisement -

स्वतंत्र मराठवाडा राज्य निर्मितीच्या मागणीसाठी अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या उपस्थितीत संवाद मेळावा संपन्न झाला . मराठवाड्याचा मागासलेपणाला शरद पवार, अशोक चव्हाण, विलासराव देशमुख कुंटूब जबाबदार असून केवळ मराठवाड्याचा नेता म्हणून पवारांसह कॉग्रेस पुढाऱ्यांची गुलामगिरी केल्याची टिका अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी करत स्वतंत्र मराठवाडाच काय तर विदर्भ व मुंबई केंद्रशासित प्रदेश करून दाखवू असे म्हणत राजकीय पुढाऱ्यांना अवाहन दिले .

- Advertisement -