घरव्हिडिओवरणगावात अडीच लाखाचा गुटखा जप्त

वरणगावात अडीच लाखाचा गुटखा जप्त

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात तंबाखूजन्य पदार्थ आणि गुटख्याची बंदी असतानाही भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे मोठ्या प्रमाणात गुटख्याची आयात-निर्यात केली जात असल्याचे समोर आले आहे.. नुकतेच वरणगावात अडीच लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -