घरव्हिडिओ५ लाखांच्या गुटख्यासह १८ लाखांचा मुद्देमाल जप्त

५ लाखांच्या गुटख्यासह १८ लाखांचा मुद्देमाल जप्त

Related Story

- Advertisement -

भिगवण पोलिसांनी पोलीस सोलापूर महामार्गावर टेम्पोमधून गुटख्याची वाहतूक करणाऱ्या तिघांना जेरबंद केले आहे. याप्रकरणी २३ लाख ८७ हजार ८८९ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. भादलवाडी तालुका इंदापूर येथे कारवाई करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर महाकाळ (२७) सुनील बिचकुले (२१) अमोल साळुंखे, असे अटकेतील तिघांची नावे आहेत. याप्रकरणी हवालदार इक्लाब पठारे यांनी फिर्याद दिली असून भिगवणचे प्रभारी पोलीस अधिकारी जीवन माने यांनी केली आहे.

- Advertisement -