Friday, June 18, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ यवतमाळमध्ये जिम उघडल्याने फिटनेसप्रेमींमध्ये उत्साह

यवतमाळमध्ये जिम उघडल्याने फिटनेसप्रेमींमध्ये उत्साह

Related Story

- Advertisement -

जवळपास दोन महिन्यांनंतर आजपासून महाराष्ट्र अनलॉक होत आहे. त्यानुसार सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत घरपोच मिळणाऱ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद थेट हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जाऊन घेता येणार आहे. तसेच जिममध्ये जाऊन व्यायाम करता येणार आहे त्यामुळे फिटनेसप्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -