Monday, May 3, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ वादळी पावसाने शेती, घरांचे मोठे नुकसान

वादळी पावसाने शेती, घरांचे मोठे नुकसान

Related Story

- Advertisement -

गेल्या दोन दिवसांपासून ठाण्यातील मुरबाड येथे जोरदार वादळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. यामुळे घरांचे, शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक झोपड्या या वादळी पावसाने उध्वस्त झाल्या आहेत. झाडे आणि झाडांच्या फांद्याही मोडून पडल्या आहेत. अनेक घरांची कौल आणि पत्रेही उडाले आहेत. त्यामुळे गावकरी हवालदिल झाले आहेत.

- Advertisement -