घरव्हिडिओचंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

Related Story

- Advertisement -

नाना धर्माधिकारी आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या प्रतिष्ठानामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसांनिमित्त साजरा करण्यात आलेल्या सेवा सप्ताहाचा आज शेवटचा दिवस पार पडला. या निमित्त भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील हजेरी लावली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधतांना उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यावर भाष्य करत टीका केली

- Advertisement -