घरव्हिडिओपिंक आणि व्हाइट ड्रेसमध्ये हंसिकाच्या मनमोहक अदा

पिंक आणि व्हाइट ड्रेसमध्ये हंसिकाच्या मनमोहक अदा

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री हंसिका मोटवानी अनेक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नुकताच हंसिकाचा वाढदिवस झाला. हंसिकाने तिचा वाढदिवस चाहत्यांसोबत केक कापत साजरा केला. त्यावेळी ती व्हाइट आणि पिंक ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. एका चाहत्याने हंसिकाला केक सुद्धा भरवला. हंसिकाने फोटोसाठी सुंदर पोज सुद्धा दिल्या.

Actress Hansika Motwani is one of the many popular actresses. Hansika’s birthday happened recently. Hansika celebrated her birthday by cutting a cake with her fans. At that time, she looked very beautiful in a white and pink dress. A fan also showered Hansika with a cake. Hansika also posed beautifully for the photo

- Advertisement -