घरव्हिडिओमनसेनंतर राष्ट्रवादी-शिवसेनेकडूनही हनुमान चालिसा पठण, महाआरतीचे आयोजन

मनसेनंतर राष्ट्रवादी-शिवसेनेकडूनही हनुमान चालिसा पठण, महाआरतीचे आयोजन

Related Story

- Advertisement -

हनुमान चालिसावरून राज्यातील राजकारण चांगलेच पेटलं आहे. पुण्यात हनुमान जयंतीनिमित्त मनसे आणि राष्ट्रवादीकडून महाआरतीचं आयोजन करण्यात आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात ते महाआरती करणार असून, हनुमान चालिसा पठण करण्यात येणार आहे. याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसनंही पुण्यात हनुमान जयंतीनिमित्त महाआरतीचं आयोजन केलं आहे. तर शिवसेनेकडून दादरच्या गोल मंदिरात हनुमान महाआरतीचं आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -